महाराष्ट्रअभिनंदन : डेन्मार्क बँडी वर्ल्ड कप टुर्नामेंटकरिता सांगोल्यातील प्रणवकुमार टकलेची भारतीय संघात...

अभिनंदन : डेन्मार्क बँडी वर्ल्ड कप टुर्नामेंटकरिता सांगोल्यातील प्रणवकुमार टकलेची भारतीय संघात निवड

spot_img

सांगोला: डेन्मार्क येथे होणाऱ्या 16 वर्षे वयोगट बँडी वर्ल्ड कप टुर्नामेंटकरिता,बँडी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय संघाची निवड चाचणी,ॲम्बिअन्स मॉल गुडगाव दिल्ली एनसीआर येथे दि.11 व 12 ऑगस्ट २०२४ रोजी पार पडली.
यामध्ये बँडी असोसिएशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा सचिव श्री संतोष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता .
त्यामध्ये प्रणवकुमार जगन्नाथ टकले या खेळाडूची हॉलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली.
सदर खेळाडूंना बँडी असोसिएशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा सचिव संतोष शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
तसेच प्रशिक्षक श्रीनाथ शर्मा व सुहर्ष शर्मा यांनी प्रत्यक्ष सरावाची जबाबदारी पार पाडली .
बॅडिं असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव श्री लवकुमार जाधव असोसिएशन राज्याध्यक्ष श्री चव्हाण सर व राज्य सचिव श्री मदन सर यांचे याकामी मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...