महाराष्ट्रअभिनंदन : राजेंद्र कुऱ्हाडे यांच्यासह ५ जणांची राज्यकर सहआयुक्त या पदावर पदोन्नती

अभिनंदन : राजेंद्र कुऱ्हाडे यांच्यासह ५ जणांची राज्यकर सहआयुक्त या पदावर पदोन्नती

spot_img

मुंबई : वस्तू व सेवाकर विभागातील राज्यकर उपआयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या ४२ अधिकाऱ्यांना “राज्यकर सहआयुक्त” या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश २६ ऑगस्ट रोजी संबंधित विभागाचे उपसचिव विक्रम धुमाळ यांनी काढले आहेत.

विशेष म्हणजे या ४२ अधिकार्‍यांमध्ये धनगर समाजातील ५ जणांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये…..

१. श्री राजेंद्र कुऱ्हाडे सर, २. श्री सुनीलकुमार लंभाते सर, ३. श्री चंद्रकांत भुसारी सर, ४. श्री शिवाजी पाटील सर, ५. श्री लालबहादूर कटारे सर यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यावर नातेवाईक तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...