पुणेवाचा : MPSC च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकलेल्या धनगर समाजातील १०० उमेदवारांची...

वाचा : MPSC च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकलेल्या धनगर समाजातील १०० उमेदवारांची नावे

spot_img

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात एन टी सी प्रवर्गातून  बनगर हनुमंत ज्योतीराम यांनी ५८४.२५ राज्यात २९ वा तर एनटी सी मधून पहिला क्रमांक मिळवला आहे. तर मुलींमधून शामा अनुसे हिने ५६१.५० गुण मिळवून राज्यात २१२ वा तर एनटी सी मधून मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.

मुख्य परीक्षेतून १८३० उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. अंतिम गुणवत्ता यादीत झळकलेल्या 100 उमेदवारांची नावे वाचकांच्या आग्रहावास्तव धनगर माझावरून प्रसिद्ध करत आहोत. यातूनच कांहीजणांची लवकरच वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड होणार आहे

अंतिम गुणवत्ता यादीत झळकलेल्या 100 उमेदवारांची नावे

बनगर हनुमंत ज्योतीराम

मस्के योगेश भीमराव

पांढरे भारत प्रकाश

कुकडे विकास कोंडीबा

बाचकर वैभव खंडू

कोळेकर विलास शिवाजी

होळकर स्वप्निल श्रीरंग

साळवे पवन बबन

रोडे महेश सखाराम

इरकर प्रशांत शिवाजी

गोरड प्रदीप दुर्योधन

अनुसे शामा गणपत

गोफणे प्रमोद रामचंद्र

मारकड माधुरी अश्रू

कोळेकर पांडुरंग हनुमंत

टिंगरे उज्वला श्रीरंग

तुरणर गजानन अश्रुबा

शिंगाडे कोमल राघू

काळे श्रेयस रामचंद्र

होनमाने सुयश प***

धानोरकर प्रवीण धोंडीराम

ढोणे योगेश मधुकर

रामदास मोहन श्रीरामे

नपते वैभव कुमार गोविंदराव

नजन अक्षय नारायण

हाके रोहित अनिल

ताटे निलेश रामचंद्र

नरोटे देविदास शिवाजी

धर्मे बजरंग बाळासाहेब

हाके दत्तात्रय कुंडलिक

येडे सचिन प***

खरात राहुल प्रभाकर

पाटील तानाजी शहाजी

खोमणे अविनाश बापूराव

सोलंकर अमोल महादेव

मेहेत्रे आकाश नामदेव

दातीर  अभिजीत शंकर

खताळ पाटील अतुल श्रीमंत

खांडेकर नागनाथ भिका

खरात अजिंक्य आप्पा

सातपुते अण्णा नामदेव

शेंडगे प्रदीप रामदास

पारेकर नित्यानंद बापू

हराळे विठ्ठल गणपत

दुकळे रोशन हिरामण

पाटील गणेश प्रकाश

खारतुरे अभय भारत

पवळे अनिल भैरवनाथ

हजारे राहुल बाबुराव

सुळकिरण श्रीपती

सरगर सागर बाळासो

साळवे ज्ञानेश्वर बापूसा

गंथडे दिगंबर

पिसे प्रगती सर्जेराव

माने किरण अशोक

भिडे दादा विठोबा

चोरमले कैलास दिनकर

आटोळे प्रदीप दिलीप

वीर खोबराजी सोपानराव

गडरी राजेश जीवन

बोबडे शैलेश आनंदा

गावडे सुप्रिया शिवाजी

पांढरे अनिल नामदेव

धायगुडे भाऊसो किसन

केजगिर विठोबा बापूराव

अनुप मधुकरराव लव्हाळे

कुंडाळकर किरण मोहन

शिंदे अमोल सदाशिव

हांडे सोमनाथ अण्णा

शिंगाडे अनिल भाऊसाहेब

डाकवले पल्लवी श्रीहरी

काळे असावरी हरिश्चंद्र

कोरे प्रदीप शिवाजी

विरकर श्वेता रघुनाथ

आटोळे विशाल अनिल

तागड अश्विनी सुदाम

शिंगाडे सुदर्शन भीमराव

सातपुते बाळासो प***

ढेकळे अमृता रामभाऊ

पारखे ऋतुजा दशरथ

मदने कांचन रामचंद्र

गरगडे श्रद्धा कैलास

वाघमोडे प्रियांका दशरथ

शेंडगे रेखा नागनाथराव

वाघमोडे माधुरी लक्ष्मणराव

थोरात रमाबाई मायाप्पा

जयपात्रे ज्योती लालासो

कोळपे स्नेहल तात्याप्पा

नाईक सुप्रिया चंद्रकांतराव

पंडित अनंता राजाराम

कोळेकर प्राजक्ता मल्हारी

शिंगाडे प्राजक्ता रामचंद्र

अरगे दीपक दत्तात्रेय

मासाळ समाधान जगन्नाथ

टापरे नितीन शंकर

मार्कड बापू दिगंबर

मस्के श्रीराम

कोकरे पुरुषोत्तम दादासो

बनसोडे जीवन शिवाजी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...