पुणेआ. महेश लांडगे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन

आ. महेश लांडगे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन

spot_img

भोसरी : विदर्भातून पुणे, पिंपरी चिचवड शहरामध्ये शिक्षणासाठी आलेल्या मुलासाठी सोय व्हावी  या सामाजिक उद्देशाने २६ जानेवारीच्या मुहूर्तावर भोसरी येथे बांधण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन नुकतेच आ. महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कोंग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाने, मा. नगरसेवक सागर गवळी, विंनायताई तापकिर, विकास डोळस, कुलदीप परांडे, रामहारी अघडते गुरुजी, रामदासजी होपळ, नीलकंठ बचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

साप्ताहिक धनगर माझा  वाचण्यासाठी येथे click करा

सदर वाचनालय उदरनिर्वाहाच्या, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, पिंपरी शहरात येऊन स्थायिक झालेल्या समाज बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राजमाता अहिल्यादेवी वैदर्भीय धनगर समाज ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नागेश वसतकार, सचिव नंदू गुरव, ओंकारराव घटाळे, गजानन वसतकार, ज्ञानेश्वर बाजोडे, वसंतराव अघडते, गजानन सोनोने, संजय होपळ, विजय दिवनाले, सज्वल पुंडे, कैलास इलामेगार, शरद बोरसे,  वसंतराव वसतकार, ज्ञानेश्वर बोरसे, ज्ञानेश्वर वरप, गणेश पुंडे, रामेश्वर पुंडे, योगेश कळंब, दिलीप सोनोने यांनी प्रयत्न केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...