महाराष्ट्रअभिनंदन : सांगोल्याच्या संजय देवकाते यांचा ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये...

अभिनंदन : सांगोल्याच्या संजय देवकाते यांचा ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नवा विश्वविक्रम

spot_img

मुंबई (धनगर माझा) : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र श्री संजय देवकाते यांनी एका मिनिटात मोस्ट नकल पुश अप्सचा नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे. त्यांनी एका मिनिटात १२१ नकल – पुश अप्स मारून ११८ नकल पुष्प चा पूर्वीचा विक्रम मोडला आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

संजय देवकाते हे भारतीय नौसेनेत हवालदार म्हणून गेल्या सहा वर्षापासून कार्यरत आहेत. दिनांक १७ मार्च रोजी मुंबई येथे हा उपक्रम संपन्न झाला. त्यानंतर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड समितीने काल सदर निर्णय जाहीर केला. त्यामुळे हवालदार संजय देवकाते यांच्यावर संपूर्ण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...