ब्रेकिंगअभिनंदन : 2024 सालचा “हिंदकेसरी” ठरला समाधान वाघमोडे पाटील

अभिनंदन : 2024 सालचा “हिंदकेसरी” ठरला समाधान वाघमोडे पाटील

spot_img

पुणे : कुस्ती स्पर्धेतील अत्यंत मानाचा राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी किताब महाराष्ट्राच्या  मल्हारश्री पैलवान समाधान वाघमोडे पाटील याने पटकावला आहे. त्यामुळे त्याचे संपूर्ण देशातून अभिनंदन होत आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत समाधान वाघमोडे पाटील याने मैदान मारले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पैलवान समाधान पाटील हा 2024 सालचा हिंदकेसरी ठरला आहे. समाधान पाटील यांनी दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत हिंद केसरीवर आपले नाव कोरले. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा हि हिंदकेसरी स्पर्धा आहे.

समाधान पाटील शेतकरी कुटुंबातील समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा हिंदकेसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...