[et_pb_section admin_label=”section”] [et_pb_row admin_label=”row”] [et_pb_column type=”4_4″][et_pb_text admin_label=”Text”]

लेटेस्ट न्यूज़

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

शासकीय योजना

संपादकीय

अर्थकारण

धक्कादायक : धनगर आरक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : धनगर आरक्षण प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणा संदर्भातील याचिका फेटाळून लावली. त्यामुळे धनगर समाजात प्रचंड संताप...

अभिनंदन : IAS होवून डॉ. श्रीकृष्णाने रोवला धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा आजच निकाल जाहीर झाला असून या मध्ये डॉ. श्रीकृष्ण श्रीराम सुशीर या धनगर तरुणाने दुसर्‍याच प्रयत्नात यशाचा...

MPSC : राज्य कर निरीक्षक परीक्षेत १ ही जागा राखीव नसताना तब्बल १२ खुल्या जागेवर मारली धनगर सुपुत्रांनी बाजी

मुंबई : MPSC ने १५९ पदासाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२३ मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला...

संकल्प नवीन वर्षाचा… आ. महादेव जानकर यांना तन मन धनाने मदत करून लोकसभेत पाठविण्याचा

पुणे : तब्बल ६ दशकानंतर धनगर समाजाचा प्रतिनिधी लोकसभेत पाठविण्याची नामी संधी राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर यांच्या माध्यमातून महायुतीने दिल्याने परभणी लोकसभा...

अभिनंदन : सांगोल्याच्या संजय देवकाते यांचा ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नवा विश्वविक्रम

मुंबई (धनगर माझा) : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र श्री संजय देवकाते यांनी एका मिनिटात मोस्ट नकल पुश अप्सचा नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे....

भाजपमुक्त माढा करण्यासाठी शरद पवार या धनगर उमेदवाराला संधी देणार का?

माढा : राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांची धरलेला हात सोडून महायुतीतून परभणी लोकसभा मतदार संघातून निवडणूक...

पवारांनी मिळवलेली धनगर समाजाची सहानभूती महायुतीने पळवली!! हिंगोलीतून सचिन नाईक यांना उमेदवारी देवून परत मिळवणार का?

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना लोकसभेची एक जागा देऊन महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी धनगर समाजाची मिळवलेली सहानभूती महायुतीने...

रात्रीच्या वेळी मेंढपाळ कुटुंबावर प्राणघातक हल्ला

बुलढाणा : आठ जणांनी रात्रीच्या वेळी एका मेंढपाळ कुटुंबावर प्राणघातक हल्ला करून तीन जणांना गंभीर जखमी केले. ही घटना १७ मार्च रोजी रात्री मेरा...

हिंदकेसरी सह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मल्हाररत्न पुरस्काराने सन्मानित

पुणे : हिंदुस्तानचा युगपुरुष तथा वैभवशाली होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हार होळकर यांच्या यांची 331 वी जयंती निमित्त पुणे येथे मल्हाररत्न पुरस्कार प्रदान सोहळा...
[/et_pb_text][/et_pb_column] [/et_pb_row] [/et_pb_section]