मुंबई : आत्ताच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विविध पक्षातून धनगर समाजाचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत यामध्ये यांचा समावेश आहे.
अत्यंत चुरशीचे झालेल्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार विजयी झाले आहेत . त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे.
१) डॉ. बाबासाहेब देशमुख – सांगोला
२) नारायण आबा पाटील – करमाळा
३) दत्तात्रय भरणे मामा. इंदापूर
४) गोपीचंद पडळकर.. जत
५) सचिन कांबळे पाटील…फलटण
६) उत्तमराव जानकर …माळशिरस
७) गजानन लवटे…दर्यापूर