मुंबई : वस्तू व सेवाकर विभागातील राज्यकर उपआयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या ४२ अधिकाऱ्यांना “राज्यकर सहआयुक्त” या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश २६ ऑगस्ट रोजी संबंधित विभागाचे उपसचिव विक्रम धुमाळ यांनी काढले आहेत.
विशेष म्हणजे या ४२ अधिकार्यांमध्ये धनगर समाजातील ५ जणांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये…..
१. श्री राजेंद्र कुऱ्हाडे सर, २. श्री सुनीलकुमार लंभाते सर, ३. श्री चंद्रकांत भुसारी सर, ४. श्री शिवाजी पाटील सर, ५. श्री लालबहादूर कटारे सर यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यावर नातेवाईक तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे.