पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात एन टी सी प्रवर्गातून बनगर हनुमंत ज्योतीराम यांनी ५८४.२५ राज्यात २९ वा तर एनटी सी मधून पहिला क्रमांक मिळवला आहे. तर मुलींमधून शामा अनुसे हिने ५६१.५० गुण मिळवून राज्यात २१२ वा तर एनटी सी मधून मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.
मुख्य परीक्षेतून १८३० उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. अंतिम गुणवत्ता यादीत झळकलेल्या 100 उमेदवारांची नावे वाचकांच्या आग्रहावास्तव धनगर माझावरून प्रसिद्ध करत आहोत. यातूनच कांहीजणांची लवकरच वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड होणार आहे
अंतिम गुणवत्ता यादीत झळकलेल्या 100 उमेदवारांची नावे
बनगर हनुमंत ज्योतीराम
मस्के योगेश भीमराव
पांढरे भारत प्रकाश
कुकडे विकास कोंडीबा
बाचकर वैभव खंडू
कोळेकर विलास शिवाजी
होळकर स्वप्निल श्रीरंग
साळवे पवन बबन
रोडे महेश सखाराम
इरकर प्रशांत शिवाजी
गोरड प्रदीप दुर्योधन
अनुसे शामा गणपत
गोफणे प्रमोद रामचंद्र
मारकड माधुरी अश्रू
कोळेकर पांडुरंग हनुमंत
टिंगरे उज्वला श्रीरंग
तुरणर गजानन अश्रुबा
शिंगाडे कोमल राघू
काळे श्रेयस रामचंद्र
होनमाने सुयश प***
धानोरकर प्रवीण धोंडीराम
ढोणे योगेश मधुकर
रामदास मोहन श्रीरामे
नपते वैभव कुमार गोविंदराव
नजन अक्षय नारायण
हाके रोहित अनिल
ताटे निलेश रामचंद्र
नरोटे देविदास शिवाजी
धर्मे बजरंग बाळासाहेब
हाके दत्तात्रय कुंडलिक
येडे सचिन प***
खरात राहुल प्रभाकर
पाटील तानाजी शहाजी
खोमणे अविनाश बापूराव
सोलंकर अमोल महादेव
मेहेत्रे आकाश नामदेव
दातीर अभिजीत शंकर
खताळ पाटील अतुल श्रीमंत
खांडेकर नागनाथ भिका
खरात अजिंक्य आप्पा
सातपुते अण्णा नामदेव
शेंडगे प्रदीप रामदास
पारेकर नित्यानंद बापू
हराळे विठ्ठल गणपत
दुकळे रोशन हिरामण
पाटील गणेश प्रकाश
खारतुरे अभय भारत
पवळे अनिल भैरवनाथ
हजारे राहुल बाबुराव
सुळकिरण श्रीपती
सरगर सागर बाळासो
साळवे ज्ञानेश्वर बापूसा
गंथडे दिगंबर
पिसे प्रगती सर्जेराव
माने किरण अशोक
भिडे दादा विठोबा
चोरमले कैलास दिनकर
आटोळे प्रदीप दिलीप
वीर खोबराजी सोपानराव
गडरी राजेश जीवन
बोबडे शैलेश आनंदा
गावडे सुप्रिया शिवाजी
पांढरे अनिल नामदेव
धायगुडे भाऊसो किसन
केजगिर विठोबा बापूराव
अनुप मधुकरराव लव्हाळे
कुंडाळकर किरण मोहन
शिंदे अमोल सदाशिव
हांडे सोमनाथ अण्णा
शिंगाडे अनिल भाऊसाहेब
डाकवले पल्लवी श्रीहरी
काळे असावरी हरिश्चंद्र
कोरे प्रदीप शिवाजी
विरकर श्वेता रघुनाथ
आटोळे विशाल अनिल
तागड अश्विनी सुदाम
शिंगाडे सुदर्शन भीमराव
सातपुते बाळासो प***
ढेकळे अमृता रामभाऊ
पारखे ऋतुजा दशरथ
मदने कांचन रामचंद्र
गरगडे श्रद्धा कैलास
वाघमोडे प्रियांका दशरथ
शेंडगे रेखा नागनाथराव
वाघमोडे माधुरी लक्ष्मणराव
थोरात रमाबाई मायाप्पा
जयपात्रे ज्योती लालासो
कोळपे स्नेहल तात्याप्पा
नाईक सुप्रिया चंद्रकांतराव
पंडित अनंता राजाराम
कोळेकर प्राजक्ता मल्हारी
शिंगाडे प्राजक्ता रामचंद्र
अरगे दीपक दत्तात्रेय
मासाळ समाधान जगन्नाथ
टापरे नितीन शंकर
मार्कड बापू दिगंबर
मस्के श्रीराम
कोकरे पुरुषोत्तम दादासो
बनसोडे जीवन शिवाजी