ब्रेकिंगराडा.. राडा… राडा… ST आरक्षणासाठी धनगर कार्यकर्त्यांनी मंत्रालयात व वर्षा बंगल्यासमोर केला...

राडा.. राडा… राडा… ST आरक्षणासाठी धनगर कार्यकर्त्यांनी मंत्रालयात व वर्षा बंगल्यासमोर केला राडा

spot_img

मुंबई : राज्यात हक्काच्या ST आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून आज संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोरही कांही कार्यकर्त्यांनी घोषनाबाजी करत राडा केला केला

      गेल्या अनेक वर्षापासून सर्वच पक्ष आणि सरकारे धनगर समाजासोबत गद्दारी असल्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून मंत्रालयात धनगर समजाचे हजारो कार्यकर्ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून धनगर समाजाच्या आरक्षणाचा तत्काळ GR काढा म्हणून विनंती करत आहेत. पण कार्यकर्त्यांना आश्वासन देवून अवहेलना करत दुर्लक्ष असल्यामुळे कार्यकर्त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आंदोलन केले.

     यावेळी मंत्रालयात प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांचा फौजफाटा बोलवून कार्यकर्त्यांना अटक केली आहे. विधानसभा निवडणुकीआधीच धनगर आरक्षणाची मागणी तीव्र झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यावेळी आंदोकांनी मंत्रालयाच्या आवारात प्रचंड घोषणाबाजी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...