महाराष्ट्रराज्यात महायुतीचा दणदणीत विजय, विजयाची मुख्य कारणे

राज्यात महायुतीचा दणदणीत विजय, विजयाची मुख्य कारणे

spot_img

पुणे : राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे अभूतपूर्व यश मिळाले असून  आतापर्यंत कोणत्याच आघाडी किंवा युतीला असे यश प्राप्त करता आले नाही.

      महाविकास आघाडीतील तीन्ही राजकीय पक्षांना एकत्रित शिंदे यांच्या शिवसेनेऐवढ्याही जागा जिंकता आलेल्या नाहीत.

ही आहेत मुख्य कारणे

  • लोकसभा निवडणुकीत गाफिल राहिलेले व हवेत गेलेले महायुतीचे कार्यकर्ते हरीयाना निवडणुकीमुळे हुरळून गेले नाहीत.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबवलेल्या अभियानामुळे हिंदू मते प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे संपूर्ण राज्यात टक्केवारीत वाढ
  • हिंदूत्ववादी मराठा , ओबीसी, १५ टक्के मुस्लिम, दलितांसह अन्य आरक्षित समाजाने मुख्यत्वे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला.
  • शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही भक्कम नेतृत्वावर जनतेने प्रचंड विश्वास दाखवला.

राज्यात पक्षनिहाय विजयी उमेदवार

महायुती

भाजप – १३३

शिवसेना – ५७

राष्ट्रवादी – ४१

महाविकास आघाडी

काँग्रेस १५

शिवसेना (उबाठा) २०

राष्ट्रवादी (एसपी) १०

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...