पुणेअभिनंदन : श्री मार्तंड देव संस्थान श्रीक्षेत्र जेजूरीच्या अध्यक्षपदी श्री अभिजीत देवकाते...

अभिनंदन : श्री मार्तंड देव संस्थान श्रीक्षेत्र जेजूरीच्या अध्यक्षपदी श्री अभिजीत देवकाते यांची निवड

spot_img

श्रीक्षेत्र जेजूरी : महाराष्ट्र, आंध्र कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश सह देशाच्या कानकोपर्‍यातील कोट्यावधी भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री मार्तंड देव संस्थान श्रीक्षेत्र जेजूरीच्या अध्यक्षपदी बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अभिजीत देवकाते यांची निवड करण्यात आली आहे.

सदर निवड समितीचे प्रमुख विश्वस्त मा.अनिल रावसाहेब सौंदडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.  

अभिजीत देवकते हे बारामती येथील रहिवासी असून अनेक वर्षापासून ते सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये सक्रिय आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.

त्यांच्या या निवड निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विश्वस्त मंडळ जेजूरी

मा.अभिजित अरविंद देवकाते ( प्रमुख विश्वस्त )

मा.अनिल रावसाहेब सौंदडे( विश्वस्त )

डॉ.राजेंद्र बबनराव खेडेकर ( विश्वस्त )

मा.मंगेश अशोक घोणे ( विश्वस्त )

अॅड. विश्वास गोविंद पानसे ( विश्वस्त )

अॅड. पांडुरंग ज्योतिबा थोरवे ( विश्वस्त )

मा.पोपट सदाशिव खोमणे ( विश्वस्त )

मा.विक्रम महाजन राजपूत ( विश्वस्त  

मा. राजेंद्र माणिकराव जगताप ( मुख्याधिकारी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...