पुणे : धनगर समाजाचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्ष व अपक्ष म्हणून उभारलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते
श्री दत्ता मामा भरणे, एनसीपी
मतदारसंघ : इंदापूर, पुणे
मिळालेली मते : ११७२३६
निकाल : विजयी
डॉ बाबासाहेब देशमुख, शेकाप
मतदारसंघ : सांगोला, सोलापुर
मिळालेली मते : ११६२५६
निकाल : विजयी
श्री. गोपीचंद पडळकर, बीजेपी
मतदारसंघ : जत, सांगली
मिळालेली मते : ११३७३७
निकाल : विजयी
श्री उत्तम जानकर, एनसीपी एसपी
मतदारसंघ : माळशिरस, सोलापुर
मिळालेली मते : १२१७१३
निकाल : विजयी
श्री नारायण आबा पाटील, एनसीपी
मतदारसंघ : करमाळा, सोलापुर
मिळालेली मते : ९६०९१
निकाल : विजयी
श्री सचिन पाटील, एनसीपी
मतदारसंघ : फलटण, सातारा
मिळालेली मते : ११९२८७
निकाल : विजयी
श्री. गजानन लवटे
मतदारसंघ : दर्यापूर, अमरावती
मिळालेली मते : ८७७४९
निकाल : विजयी
श्री. राम शिंदे, बीजेपी
मतदारसंघ : कर्जत जामखेड, अहिल्यानगर
मिळालेली मते : १२६४३३
निकाल : पराभूत
श्री अनिल अण्णा गोटे, शिवसेना उद्धव ठाकरे
मतदारसंघ : धुळे शहर
मिळालेली मते : २४३०४
निकाल : पराभूत
श्री गणेश हाके, जन सुराज्य पक्ष
मतदारसंघ : अहमदपुर, लातूर
मिळालेली मते : ६२४४७
निकाल : पराभूत
श्री माधव निर्मल, अपक्ष
मतदारसंघ : माजलगांवः बीड
मिळालेली मते : ३४७६७
निकाल : पराभूत
सौ. कावेरी खटके, वंचित बहुजन
मतदारसंघ : घनसावंगी, जालना
मिळालेली मते : २०७३१
पराभूत
श्री ज्ञानेश्वर सुलताने, वंचित बहुजन
मतदारसंघ : अकोला पूर्व
मिळालेली मते : ५०६८१
निकाल : पराभूत
डॉ दिलीप मस्के, वंचित बहुजन
मतदारसंघ : कळमनुरी, हिंगोली
मिळालेली मते : १८२५९
निकाल : पराभूत
श्री चंद्रसेन पाटिल सुरनर, ओबीसी बहुजन
मतदारसंघ : लोहा कंधार, नांदेड
मिळालेली मते : २९१९४
निकाल : पराभूत
श्री हीरा देवासी, कांग्रेस
मतदारसंघ : कुलाबा, मुंबई शहर
मिळालेली मते : ३२५०४
निकाल : पराभूत
श्री चेतन नरोटे, कांग्रेस
मतदारसंघ : सोलापुर मध्य
मिळालेली मते : १६३८५
निकाल : पराभूत
श्री लहू शेवाळे, कांग्रेस
मतदारसंघ : संभाजी नगर पूर्व
मिळालेली मते : १२५६८
निकाल : पराभूत
डॉ स्नेहा सोनकाटे, वंचित बहुजन
मतदारसंघ : तुळजापुर, धाराशिव
मिळालेली मते : ७९०८
निकाल : पराभूत
श्री जगदीश खांडेकर, मनसे
मतदारसंघ : मानखुर्द, मुंबई उपनगर
मिळालेली मते : ५४१४
निकाल : पराभूत
श्री संदिप मारुती चोपडे, रासप
मतदारसंघ : बारामती, पुणे
मिळालेली मते : १४२९
निकाल : पराभूत
श्री. विक्रम ढोणे, अपक्ष
मतदारसंघ : जत, सांगली
मिळालेली मते : १५१४
निकाल : पराभूत
श्री. उमेश काळे, रासप
मतदार संघ : सोलापूर दक्षिण
मिळालेली मते : १९३
निकाल : पराभूत
श्री. आकाश पुजारी , अपक्ष
मतदार संघ : औसा
मिळालेली मते : ३५५
निकाल : पराभूत
सौ. कल्याणी वाघमोडे, अपक्ष
मतदारसंघ : बारामती, पुणे
मिळालेली मते : २६७
निकाल : पराभूत
सौ. शुभांगी धायगुडे
मतदारसंघ : दौंड, पुणे
मिळालेली मते : ३५४
निकाल : पराभूत
श्री शेखर बंगाळे, महाराष्ट्र विकास आघाड़ी
मतदारसंघ : सोलापुर दक्षिण
मिळालेली मते : ७१४
निकाल : पराभूत
श्री बिराप्पा मोटे , अपक्ष
मतदारसंघ : पंढरपुर, सोलापुर
मिळालेली मते : ९२२
निकाल : पराभूत
श्री पंकज देवकते, रासप
मतदारसंघ : पंढरपुर, सोलापुर
मिळालेली मते : ८५५
निकाल : पराभूत
श्री गणेश केसकर, अपक्ष
मतदारसंघ : वाई, सातारा
मिळालेली मते : २३०१
निकाल : पराभूत
श्री दीपक बोहाडे, वंचित बहुजन
मतदारसंघ : भोकरदन, जालना
मिळालेली मते : २०३१
निकाल : पराभूत
श्री रमेश उभे गुरुजी, अपक्ष
मतदारसंघ : बाळापुर, अकोला
मिळालेली मते : ३४९
निकाल : पराभूत
श्री पंजाबराव हराळ, रासप
मतदारसंघ : हिंगोली
मिळालेली मते : ९००
निकाल : पराभूत
श्री संदीप देवकाते, अपक्ष
मतदारसंघ : दिग्रस, यवतमाळ
मिळालेली मते : ८४०
निकाल : पराभूत
श्री विठ्ठलराव रबदडे, जलोपा
मतदारसंघ : गंगाखेड, परभणी
मिळालेली मते : २४६३
निकाल : पराभूत
श्री संजय कन्नावार, रासप
मतदारसंघ : बल्लारपुर, चंद्रपुर
मिळालेली मते : २९८
निकाल : पराभूत
श्री शिवचरण पुजारी, बीएसपी
मतदारसंघ : बेलापुर, ठाणे
मिळालेली मते : १०५९
निकाल : पराभूत
श्री. नितीन शंकर कोळेकर, रासप
मतदारसंघ : मुलुंड, मुंबई
मिळालेली मते : ३२२
निकाल : पराभूत
श्री. विठ्ठल चिमाजी यमकर, रासप,
मतदारसंघ : भांडुप पश्चिम
मिळालेली मते : २५५
निकाल : पराभूत
श्री. रामराव बाजीराव घोडसकर, ऑल इंडिया फारवर्ड
मतदारसंघ : मोर्शी, अमरावती
मिळालेली मते : १०२
निकाल : पराभूत