बीडधनगर आणि वंजारी हे दोन्ही समाज ओबीसी आरक्षणाच्या रथाची चाके

धनगर आणि वंजारी हे दोन्ही समाज ओबीसी आरक्षणाच्या रथाची चाके

spot_img

बीड – महाराष्ट्रातील धनगर व वंजारी समाज हे ओबीसी आरक्षणाच्या रथाची दोन चाके आहेत तर या रथावरची महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचे पाईक म्हणून श्रीकृष्णाच्या भूमिकेत माननीय छगन भुजबळ साहेब बसले आहेत असे गौरवद्गार गोपीचंद पडळकर यांनी काढले.
ते बीड येथील ओबीसी महाएल्गार सभेमध्ये महाराष्ट्रातील वंजारी व धनगर समाजाच सांस्कृतिक आणि सामाजिक  नातं सांगून दाखला देत बोलत होते
ओबीसी आरक्षणाचे महाभारत आम्हीच जिंकणार कारण धनगर, वंजारी, माळी, ओबीसी आणि भटके विमुक्त हे पाच पांडव एकत्र येऊन लढत आहेत त्यामुळे कोणताही शकुनी पुढे आला तर त्याला चिलटासारखं चिरडल्याशिवाय ओबीसी शांत बसणार नाही असेही ते म्हणाले.
तसेच त्यांनी न्या. शिंदे समिती तात्काळ रद्द करावी अशी मागणी ही सरकारकडे या भाषणातून केले आहे.
यावेळी प्रेक्षकमधून उत्साह उसळून वाहत असताना दिसत होता. या सभेतील भाषणाने त्यांनी व्यासपीठावरील नेत्यांसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...