अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्याचा प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळात मान्यता

मुंबई : राज्य सरकारने अहमदनगर शहर, तालुका आणि जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्याचा प्रस्तावाला आज राज्याच्या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली.  गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी विविध लोकप्रतिनिधी तसेच नागरी संघटनांनी केली होती. यासाठी जिल्ह्यामध्ये नगर नामंतर रथयात्रा सह अंक प्रकारची आंदोलने करण्यात आली होती. गेल्याचा महिन्यात अहमदनगर महानगरपालिकेने नाव बदलण्यासंदर्भात ठराव पारित … Continue reading अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्याचा प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळात मान्यता