पुणेपुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद

spot_img

पुणे (नवी सांगवी) : दरवर्षीप्रमाणे अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी, पुणे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२९ वी पुण्यतिथी निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शालेय साहित्य वाटप व स्नेहभोजन समारंभ रविवार दि. २९/०९/२०२४ रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत निळुभाऊ फुले नाट्य मंदीर, काटे पूरम चौक, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पुणे येथे मोठ्या प्रमाणात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर मा. मुरहरी केळे (मा . संचालक तथा मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण) अध्यक्ष म्हणून तर डॉ. शशिकांत तरंगे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लक्ष्मण गोफने (आरोग्य अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका), मा. नगरसेवक राजू दुर्गे, आशाताई शेंडगे, सूर्यकांत गोफने, अभिमन्यू गाडेकर, धनगर माझाचे संपादक धनंजय तानले, इंजी. प्रफुल्ल भावेकर,,आदर्श शिक्षक महावीर काळे, ,माजी नगरसेवक शशिकांत आप्पा कदम , राजेंद्र राजापुरे, संतोष कांबळे ,,सागर आंघोळकर, माजी नगरसेविका आशाताई शेडगे ,शारदाताई सोनवणे., लक्ष्मणभाऊ कलाक्रीडा चे अध्यक्ष माऊलीशेठ जगताप, उद्योजक अरूण पवार, डॉ. अतुल होळकर,जव्हारशेठ ढोरे, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप ,संजय कणसे, गणेश सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय जगताप मा.संचालक दिलीप तनपुरे सामाजिक कार्यकर्ते , राहुल जवळकर,, तानाजी जवळकर, महेश भागवत,सोनाताई गडदे, सागर फुगे, श्रीकांत धनगर, राजेंद्र घोडके, गजानन वाघमोडे, राजेंद्र सोनटक्के, संजय नायकवडे, संतोष पांढरे, श्रीकांत धनगर ,भरत महानवर, शशिकांत दुधारे, रमेश काशीद, नरेश जगताप ,आशिष जाधव , बंडूशेठ मारकड, समाधान सोनलकर ,अहिल्यादेवी सेवा संघाचे माजी अध्यक्ष विजयकुमार हरणावळ, मोहन पाटील, बाबासाहेब चितळकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकरभाऊ जगताप, उद्योजक विजयशेठ जगताप, यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गेल्या ३५ वर्षांपासून पु. अहिल्यादेवी सेवा संघाच्या चालू असलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा या उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमात विद्यार्थी व विविध क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व धनगर समाजाच्या विविध समस्यावर डॉ. शशिकांत तरंगे यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. तसेच संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थी, पालक तसेच दिग्गज मान्यवर उपस्थित होत

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे मा. अध्यक्ष अजय दुधभाते, अशोक काळे, अध्यक्ष नवनाथ भिडे, कार्याध्यक्ष सचिन सरक, उपाध्यक्ष बिरु व्हनमाने, अंकलेश सरोदे, सचिव रामेश्वर हराळे, खजिनदार डॉ. दिनेश गाडेकर, अंबादास पडळकर, वैजिनाथ सुरवसे, रमेश गाढवे, राजेंद्र येडे, निलेश गाडेकर, अक्षय तिगाडे, संतोष मदने, र ,आकाश कोरडे, धनाजी येडगे ,सुरज घोटके, सुनील पांढरे ,राजेंद्र येडे, ,संतोष भुरे, भारत बीटे, अरविंद काळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...