पुणे येथे १७ मार्च रोजी मल्हारराव होळकर जयंती व मल्हाररत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पुणे : वैभवशाली होळकरशाहीचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवणारे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या २३१ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मल्हाररत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.  विशेषतः या कार्यक्रमात हिंदकेसरी समाधान वाघमोडे तसेच महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते व राष्ट्रीय … Continue reading पुणे येथे १७ मार्च रोजी मल्हारराव होळकर जयंती व मल्हाररत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन