UncategorizedMPSC : राज्य कर निरीक्षक परीक्षेत १ ही जागा राखीव नसताना तब्बल...

MPSC : राज्य कर निरीक्षक परीक्षेत १ ही जागा राखीव नसताना तब्बल १२ खुल्या जागेवर मारली धनगर सुपुत्रांनी बाजी

spot_img

मुंबई : MPSC ने १५९ पदासाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२३ मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

      यामध्ये अवधूत दरेकर याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर NT C च्या रोहित बेहेरे याने दूसरा तर  मयूर दाणे याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.   सविस्तर निकाल आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये NT सी च्या म्हणजेच धनगर समाजासाठी १ ही राखीव जागा दिलेली नव्हती. अशा परस्थितीत धनगर समजाच्या मुलांनी प्रचंड मेहनत घेवून गुणवत्ता सिद्ध करत १२ खुल्या जागेवर बाजी मारली आहे. महिला प्रवर्गातून ५ जणींचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यावर राज्यातील हितचिंतकाकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे धनगर माझाचे संपादक धनंजय तानले यांनी जाहीर अभिनंदन केले आहे.

धनगर समाजातील उत्तीर्ण उमेदवारांची यादी नावे.

  • रोहित बेहेरे
  • मयूर दाणे
  • हराळे विवेक
  • मंगेश सरक
  • सचिन घोडके
  • कुंडाळकर किरण
  • सचिन बुरंगे
  • वैदेही थोटे
  • माधुरी गुलदगड
  •  स्मिता सोलनकर
  •  शिंगडे शीतल
  •  देवकते पायल

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...